Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
या पुस्तकातल्या कलाकृतींसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांची कल्पनाशक्ती, थोडासा फावला वेळ, हौस आणि धडपड.
पालकांची कल्पकता, मुलांना वेळ देण्याची तयारी आणि चिकाटी. याबरोबरीनं फक्त कागद, कात्री आणि सुईदोरा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours