Skip to product information
कशाला हवा तो चष्मा | Kashala Hava To Chashma by Balkrishna Khare avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Overview:
निसर्गोपचार, योगसाधना, प्राणायाम, योगासने आणि डोळ्यांचे व्यायाम याद्वारे चश्मा घालविण्याचे यशस्वी तंत्र या पुस्तकात सोप्या पद्धतीने सांगितले आहे. नको असलेला हा चश्म्याचा दागिना या पुस्तकाच्या साहाय्याने घालवता येऊ शकतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like