Skip to product information
Katha Devalanchya | कथा देवळांच्या By Nishikant Shrotri |  निशिकान्त श्रोत्री
Rs. 220.00
Pages: 72
Publisher: Bookganaga
Language: Marathi

देवळात देव असतो
म्हणून देवळे असतात पवित्र!

पण ती देवळे तिथेच का झाली?
देऊळ नसतांना देखील
त्या जागेच्या पावित्र्याची
कोणाला ना कोणाला
अद्भुत अनुभूती आली .....
दैवी शक्तीचा अनुभव आला .....
तेथे देव असल्याची जाणीव झाली .....
आणि मग त्या देवासाठी
तिथे उभे राहिले देवालय
अन् त्या देवळात
स्थानापन्न झाली देवाची मूर्ती!

विविध देवळांच्या स्थापनेमागील
विविध अनुभव
बालमित्रांसाठी सादर करीत आहोत
सुप्रसिद्ध सिद्धहस्त साहित्यिक
डॉ. निशिकान्त श्रोत्री
यांच्या ओघवत्या भाषेतील
आगळावेगळा कथासंग्रह
कथा देवळांच्या

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Katha Devalanchya | कथा देवळांच्या By Nishikant Shrotri | निशिकान्त श्रोत्री

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like