Skip to product information
Katha habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची by Dr. Gireesh Pimpale | डॉ गिरीश पिंपळे""
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Pages: -
Language: Marathi

Katha habal Durbinichi | कथा हबल दुर्बिणीची साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग ! त्यातून जन्मलेलं असीम विश्व !

लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं !

या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या – आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी... कथा हबल दुर्बिणीची... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कथा हबल दुर्बिणीची | Katha habal Durbinichi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like