Skip to product information
Kavitechya Shodhat | कवितेच्या शोधात by Vijay Padalkar | विजय पाडळकर""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

The Woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep And miles to go before I sleep पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी.

त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट. जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा हा प्रतिभावान अमेरिकन कवी एकीकडे ‘अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी’ मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची - अगदी आग पाखडणारी टीकाही झाली.

मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा ? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे कवितेच्या शोधात हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कवितेच्या शोधात | Kavitechya Shodhat

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like