Skip to product information
Kawadase
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 238
Language: Marathi

रोजच्या जगण्यात आपल्याला विविध अनुभव येत असतात. त्यात नवीन माणसे भेटत असतात, नवीन ठिकाणे आपण अनुभवत असतो. काहीवेळा ही माणसे आणि ठिकाणे मनात घर करून राहतात.

आणि त्यांचे होतात लेख. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे प्रवासाचे अनुभव, त्यांना भेटलेली माणसे यांची रसभरीत वर्णने केली असून.

लिखाण हा त्यांच्या जगण्याचा एक उत्तम छंद आहे असे ते मानतात. त्यातूनच त्यांचे हे लालित्यपूर्ण लेखन ‘कवडसे’ च्या माध्यमातून वाचकांच्या समोर त्यांनी मांडले आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kawadase | कवडसे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like