Skip to product information
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Kayadeaazam | कायदेआझम ही कथा आहे बॅ. एम.
ए. जिना नावाच्या एका माणसाची !
हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours