Skip to product information
Kayadeaazam | कायदेआझम by Anand Hardikar | आनंद हर्डीकर""
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
Kayadeaazam | कायदेआझम ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची ! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like