Skip to product information
Khidki | खिड़की by Subhash Avchat | सुभाष अवचट""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

Khidki | खिड़की १९७०च्या दशकात मी गोष्टी लिहिण्याच्या भानगडीत पडलो, त्याला कारणं दोन : एक : पुणे दोन : सत्यकथा. नाम्या ढसाळ, सुर्वे, तेंडुलकरांसारख्या माणसांनी पेटवलेली आग चोहीकडे पेटलेली आणि त्या गदारोळाच्या ऐन मध्यभागी मी ! शिवाय ज्यात त्यात लुडबुडणं ही माझी जन्मजात भोचक सवय !

- मग चित्रं काढता काढता डोक्यात चाळा सुरू झाला. जे दिसतं, वाटतं, जाणवतं, सापडतं; ते लिहून पाहावंसं वाटू लागलं; त्याच या गोष्टी ! - लिहिल्या त्याला पन्नास वर्षं उलटली, पण आजही कुचंबलेल्या माणसांच्या घुसमटीची कारणं आणि वेदनांचे बहाणे तेच आहेत. गोष्टी जशा सुचल्या तशा भराभर लिहीत गेलो.

रचल्या नाहीत. सांगितल्या. या गोष्टींमधली माणसं अजून मला आजूबाजूला दिसतात ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

खिड़की | Khidki

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like