Skip to product information
Krushiprayoganchi Gatha by Prakash Joshi
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Overview:
ब्लर्ब : हरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच. कुणी अधिक उत्पादनासाठी प्रयोगशील असतो, कुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत असतो; कुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो, तर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो. या सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक-बाधक परिणामांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like