Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
मोबाईलचा 'डाटा' संपला तर तो पुन्हा भरता येतो, पण नात्यातला 'विश्वास' संपला की तो जगातील कोणतीही कंपनी पुन्हा भरून देऊ शकत नाही!"
अशाच अनेक परखड आणि काळजाला भिडणाऱ्या विचारांची शिदोरी म्हणजे 'कुटुंबायन'!
आज आपण टोलेजंग फ्लॅट्समध्ये राहतोय, पण मनाचे कोपरे मात्र आक्रसत चालले आहेत. आपल्याच घरातल्या माणसांशी बोलायला आपल्याला 'वेळ' नाहीये. ही सामाजिक विकृती आपल्याला कुठे घेऊन जाणार?
पत्रकार संजय सपकाळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या अनुभवातून संसारातील गुंतागुंतीच्या प्रश्नांना या पुस्तकातून वाचा फोडली आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours