Skip to product information
Leh-Ladakh Mhanje Bhannatach ! लेह लडाख म्हणजे… भन्नाटच
Rs. 100.00
Pages: -
Language: Marathi

वादळ येवो, बेफाम वारा वाहो, बर्फाचा वर्षाव होवो किंवा शत्रूची आक्रमणं होवोत… आपण घाबरायचं नाही. रडायचं नाही.

हरायचं तर नाहीच नाही. मोडतोड झाली, तोडफोड झाली, तरी आतून ढासळायचं नाही, तर ताठ मानेनं उभं राहून आपल्या देशाचं रक्षण करायचं… हेच जणू लेह-लडाखनं मनात पेरलं, जे कधीच विसरता येणार नाही!

लव्ह यू लेह-लडाख… आय लव्ह यू! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Leh Ladakh Mhanje Bhannatach ! लेह लडाख म्हणजे… भन्नाटच

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like