Skip to product information
Sale price
Rs. 800.00
Regular price
Rs. 875.00
Overview:
प्रमाणित व्यावहारिक लेखनासाठी आवश्यक सुमारे ८५००हून अधिक इंग्रजी – मराठी प्रतिशब्दांचा कोश. (विज्ञान,अर्थ-वित्त, न्याय, शासनव्यवहार, वैद्यक, निसर्ग-पर्यावरण, कृषी, धारणाक्षम विकास, आदि क्षेत्रांमधील शब्द.) कोशातील महत्त्वाच्या ४००० मराठी शब्दांचे इंग्रजी पर्यायही वेगळे दिले आहेत. तसेच अचूक मराठी लेखनाचे संकेत, इंग्रजीचे स्टाईल गाईड, मराठी शुद्धलेखनाचे शासकीय नियम आणि प्रभावी ई-मेल संवादाचे लेखनसंकेत हे उपयुक्त विषय. लेखक, अनुवादक, माध्यमकर्मी, लोककल्याणकारी व्यक्ती-समूह-संस्था, सीएस्आर, अशा सर्व व्यापक उद्दिष्टगटांसाठी अत्यंत उपयुक्त .

Pickup currently not available