Skip to product information
लेखापरीक्षण आणि नीतिशास्र | LekhaParikshan Aani Nitishastra
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 300.00

प्रस्तुत पुस्तकात एकूण पाच प्रकरणांचा समावेश आहे. अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्यांच्या आधारे ‘लेखापरीक्षण आणि नीतीशास्र’ या विषयाचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले असून, विहित केलेल्या घटकांचा समावेश आहे. त्यात लेखापरीक्षण आणि व्यावसायिक नीतिशास्राची मूलतत्त्वे, लेखापरीक्षण प्रक्रिया, दस्तऐवजीकरण आणि जोखीम मूल्यांकन, डिजिटल लेखापरीक्षण, न्यायवैद्यक लेखापरीक्षण आणि उदयोन्मुख प्रवाह, कॉर्पोरेट गव्हर्नन्स (कॉर्पोरेट प्रशासन), व्यावसायिक नैतिकता आणि शाश्वतता, लेखातपासणी (अंकेक्षण), शाश्वतता आणि नैतिकता यांमधील उदयोन्मुख प्रवाह यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात सध्या अमलात असलेली स्थिती स्पष्ट केली असल्याने विद्यार्थ्यांना समजण्यास निश्चितच मदत होईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

लेखापरीक्षण आणि नीतिशास्र | LekhaParikshan Aani Nitishastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like