Skip to product information
Rs. 195.00
लोकसंख्या भूगोलाचे अध्यापन करताना आकडेवारीचे संकट समोर येते परंतु सदरील पुस्तकात लोकसंख्या विषयीचे संकल्पना सुटसुटीत व मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदरील पुस्तकाच्या सहाय्याने लोकसंख्या भूगोलातील बर्याचशा संकल्पना सहजरित्या समजण्यास मदत होईल. प्राचीन काळापासून तर आतापर्यंत लोकसंख्या भूगोलाचे वेगवेगळे स्तरावरचे अध्ययन व अध्यापन झालेले आपणास दिसून येते. आजच्या आधुनिक काळामध्ये लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप हे आधुनिक झालेले आपणास पाहावयास मिळते त्यानुसार सदरच्या पुस्तकात बदल करण्यात आलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours