Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Overview:
लोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचं प्रतिबि बं म्हणींमध्ये एकवटतं. भाषिक समृद्धीच्या दृष्टीनंही म्हणींचं वेगळं महत्त्व सांगता येईल. ‘लोपलेल्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात शेकडो म्हणींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणींचा अर्थ उलगडून दाखवताना डॉ. द. ता. भोसले यांनी केलेलं महत्त्वपूर्ण भाष्यही वाचनीय आहे. भाषिकदृष्ट्या स्वतःला समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available