Skip to product information
Madhumeha : Bin Sakharechi Theory
Sale price  Rs. 306.00 Regular price  Rs. 340.00

मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे . मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे .

त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे . केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे .

आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो . वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Madhumeh : Bin Sakharechi Theory | मधुमेह : बिन साखरेची थिअरी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like