Skip to product information
Madhumeha : Bin Sakharechi Theory
Sale price  Rs. 306.00 Regular price  Rs. 340.00
Overview:
मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे . मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे . त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे . केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे . आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो . वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like