Skip to product information
Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती By Sumedh | सुमेध
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Author: Sumedh
Pages: 372
Language: Marathi
Overview:
मानवा, तू भ्रमात आहेस.तू म्हणालास, "मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय." चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतशीच बोलता येत नाही.तुझ्या मनात भीती आहे.तुला स्वताशी बोलायला शिकायचंय.तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस, "ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय."मानवा, जेव्हा स्वतशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल, तुला मृतदेहाला नाही,स्वतःला जिवंत करायचंय.

You May Also Like