Skip to product information
Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती By Sumedh | सुमेध
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Author: Sumedh
Pages: 372
Language: Marathi

मानवा, तू भ्रमात आहेस.
तू म्हणालास, "मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय." चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतशीच बोलता येत नाही.
तुझ्या मनात भीती आहे.
तुला स्वताशी बोलायला शिकायचंय.
तू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस, "ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय."
मानवा, जेव्हा स्वतशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल, तुला मृतदेहाला नाही,
स्वतःला जिवंत करायचंय.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती By Sumedh | सुमेध

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like