Skip to product information
महाराष्ट्र लेणी संच (वेरूळ लेणी व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी) by मधुसूदन देशपांडे व डॉ. सूरज पंडित | Maharashtra Cave Heritage Set (Verul Leni va Maharashtraatil Bauddha Leni) By Madhusudan Deshpande and Dr. Suraj Pandit
Rs. 725.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
महाराष्ट्र लेणी संच (एकूण २ पुस्तके)वेरूळ लेणी व महाराष्ट्रातील बौद्ध लेणीलेखक : मधुसूदन देशपांडे व डॉ. सूरज पंडित १. वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविलेल्या वेरूळ येथे एकूण ३४ शैलकोर लेणी आहेत. त्यापैकी दक्षिणेकडील १२ बौद्ध लेणी, मध्यभागातील १७ हिंदू लेणी आणि उत्तरेकडील ५ जैन लेणी अशी त्यांची विभागणी आहे. स्थापत्यकला, शिल्पवैभव, धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या साहाय्याने वेरूळ लेण्यांचा सर्वंकष परिचय करून देणारं हे पुस्तक अभ्यासक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. २. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी हे पुस्तक चार विभागांत रचले असून, बौद्ध लेण्यांच्या अभ्यासाचा क्रमशः उलगडणारा प्रवास वाचकांसमोर मांडते. प्रारंभी भगवान बुद्धांचे जीवन, बौद्ध धर्म आणि संघ यांची ओळख करून दिली आहे. त्यानंतर लेण्यांच्या अभ्यासपद्धती, कालक्रम, दानकर्ते, शिलालेख आणि इतर तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली आहे. शेवटच्या विभागांत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बौद्ध लेणीसमूहांचा परिचय करून देत त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

महाराष्ट्र लेणी संच (वेरूळ लेणी व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी) by मधुसूदन देशपांडे व डॉ. सूरज पंडित | Maharashtra Cave Heritage Set (Verul Leni va Maharashtraatil Bauddha Leni) By Madhusudan Deshpande and Dr. Suraj Pandit

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like