Skip to product information
Sale price
Rs. 263.00
Regular price
Rs. 350.00
‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा, तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात महाराष्ट्राची भौगोलिक व आर्थिक वैशिष्ट्ये, दुसर्या प्रकरणात महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, तिसर्या प्रकरणात महाराष्ट्रातील शेती, चौथ्या प्रकरणात महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना, तर पाचव्या प्रकरणात विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात विश्लेषण करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours