Skip to product information
Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Pages: 96
Language: Marathi

जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो.

त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते. जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते.

या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra | महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like