Skip to product information
Majhya Dayritil Pane (Notes to Myself)
Rs. 140.00
Pages: 104
Language: Marathi
Overview:
वयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं. त्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. अशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like