Skip to product information
वयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं.
त्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.
अशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours