Skip to product information
Mala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय: खगोलशास्त्र by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
सूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्र सूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ? आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार. त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांनाभुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like