Skip to product information
Mala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय: खगोलशास्त्र by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Author: Mohan Apte
Language: Marathi

सूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्र सूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ?

आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार.

त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांनाभुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मला उत्तर हवंय: खगोलशास्त्र | Mala Uttar Havay: Khagolshastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like