Skip to product information
Mala Uttar Havay : Padarthvidyan | मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Author: Mohan Apte
Language: Marathi

पिंडी ते ब्रम्हांडी ! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान !

तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष.

या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान | Mala Uttar Havay : Padarthvidyan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like