Skip to product information
Mala Uttar havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान by Mohan Apte | मोहन आपटे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: Mohan Apte
Pages: -
Language: Marathi
Overview:
Mala Uttar havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार ! कशी आहे ही आपली पृथ्वी ? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर ? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात ? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like