Skip to product information
Mamachya Gavala | मामाच्या गावाला नदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता !
त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला...
मामाच्या गावाला हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.