Skip to product information
मामका: पांडवाश्चैव… असा नवरा सुरेख बाई! | Mamka: Pandavashchaiv… Asa Navra Surekh Bai!
Rs. 30.00

ह्या पुस्तकात दोन नाटिका वाचकापुढे ठेवल्या जात आहेत. ‘मामकाः पाण्डवाश्चैव’ एका पातळीवर राजकीय आहे. परतु दुसऱ्या पातळीवर ते नाटक व्यक्तीमधील परस्परसंबंधातील तणावांचे आहे. भास्कर त्याच्याभोवतीच्या जगाबा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु अर्थातच तो त्याला लागत नाही ‘अस्सा नवरा सुरेख बाई !’ ही एक गंमतीदार प्रयोग म्हणून लिहिली गेलेली नाटिका आहे. एका नाटकातील पात्रे दुसऱ्या नाटकातील प्रसंगात (सिच्युएशनस्) जातात, तेव्हा आपले स्वभाव आणि सामाजिकता घेऊन जातात. अर्थात तेव्हा काय घड़ते है पाहण्याचा हा एक आगळा प्रयोग. प्रा. गोविंद पुरुषोत्तम देशपाडे यांच्या नेहमीच्या लिखाणापेक्षा ह्या नाटिकेचे लिखाण थोडेसे वेगळे रूप घेते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मामका: पांडवाश्चैव… असा नवरा सुरेख बाई! | Mamka: Pandavashchaiv… Asa Navra Surekh Bai!

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like