Skip to product information
मनामनातले रंग | Manamanatle rang
Sale price  Rs. 210.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: 148

माणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुतांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी… साहिर लुधियानवी / जावेद अख्तर काश्मिरचा आदिल / राजीव खांडेकर निळू फुले / विश्वास पाटील रोमनाल गडी… इरण्णा / समीर गायकवाड माझी पत्नी नयना / विनय सहस्त्रबुद्धे जस्टिस कृष्णास्वामी चंद्रू / संजय भास्कर जोशी ऑस्कर विनर कार्तिकी आणि निर्माती / पूजा सामंत तृतीयपंथी पद्मश्री मंजम्मा / शुभदा चौकर कवठेकर गुरुजी / द. वि. अत्रे हरित इस्त्रायलचे जनक डॉ. उरीशानी सचिन इटकर तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… मनामनातले रंग !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मनामनातले रंग | Manamanatle rang

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like