Skip to product information
Manasik Prathamopchar
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 248
Language: Marathi

* मानसिक प्रथमोपचाराचे स्वतंत्र विज्ञान आहे आणि ती एक कलाही आहे. समुपदेशक डॉ. प्रतिभा यांनी या शास्त्र आणि कलाकौशल्याची नेमकेपणाने मांडणी यामध्ये केली आहे. * मानसिक वेदना, दु:ख, चिंता, भीती यांसारख्या विकारांना आपल्या मनातून हुसकावून लावण्यासाठी गोल्डन मानसशास्त्रीय प्रथमोपचार पद्धती ही लेखिकेने स्वत: विकसित केली आहे.

ही पद्धत व्यसनमुक्ती, गैरवर्तन, शारीरिक शोषण यांवरही उपयुक्त ठरू शकते, हे सांगितले आहे. *फिश! फिलॉसॉफी, बुद्धिबळाचा खेळ या अनोख्या, नावीन्यपूर्ण उपचारपद्धतीतून उत्तम जीवन कसे जगावे; याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे.

* स्पर्शातील जादू, कॉफीपान, दीर्घ श्वसन, प्रार्थना यांबरोबर आठ सत्रांमध्ये एक-एक कृती (टास्क) देऊन साधकाला आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. * मराठी वाचकांसाठी मानसशास्त्रासारखा किचकट विषय या पुस्तकामधून समजून देण्यात आला आहे. त्यामुळे समुपदेशक, साधक, मानसशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी, मानसिक त्रासाने ग्रस्त व्यक्ती व तिच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Manasik Prathamopchar | मानसिक प्रथमोपचार

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like