Skip to product information
Rs. 195.00
श्री. राजेश चिमणराव ठाकरे यांच्या, ‘मनातले काही’ या आत्मचरित्रपर लेखनात उपरनिर्दिष्ट सर्व घटक प्रामाणिकपणे उतरलेले आढळतात, ही आनंददायी बाब आहे! एककल्ली, आक्रस्ताळेपणा, अतिरेकी आत्मप्रौढीपासून अलिप्त असे हे आत्मचरित्र आहे. एकाअर्थाने सुसंस्कृत, संपन्न कुटुंबात जन्मलेल्या, तरीही आयुष्याच्या प्रवासात काही वळण घेतलेल्या वाटांचा ५८ वर्षांचा हा व्यक्तिगत तसेच सामूहिक अनुभवांच्या सिंहावलोकनाचा समुच्चय लेखकाने लिहिलेला या आत्मचरित्रात वाचायला मिळतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours