Skip to product information
Rs. 60.00
Author:
Ramesh Warkhede | रमेश वरखेडे
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
मुलांची कल्पनाशक्ती वाढवावी, त्यांची वैचारिक व नैतिक पातळी उंचवावी, ही जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते. परंतु ही शिकवण चिमुकल्यांच्या बुद्धीला अवजड वाटू नये, त्यांना कंटाळवाणे व उपदेशाचे डोस पाजल्यासारखे वाटू नये यासाठी संस्काराचे बाळकडून गोष्टींच्या रूपात मुलांना पाजण्याची युक्ती फार जुनी आहे. गोष्टी, ज्या मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याशा वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण मुले आपोआप आत्मसात करतील अशा सुटसुटीत व सरस बालकथा ‘मनोरंजक गोष्टी’ या पुस्तकातून बालमित्रांचे मनोरंजन नक्की करतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available