Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Overview:
मजेत जगावं कसं ? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी ! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची माणसं जोडावी कशी ? - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक माणूसप्रेमीनं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available