Skip to product information
Mansa Jodavi Kashi | माणसं जोडावी कशी? by Shivraj Gorle | शिवराज गोर्ले""
Sale price  Rs. 216.00 Regular price  Rs. 240.00
Pages: -
Language: Marathi

मजेत जगावं कसं ? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी !

या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची माणसं जोडावी कशी ? - ही नवी लाघवी कलाकृती.

वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक माणूसप्रेमीनं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

माणसं जोडावी कशी? | Mansa Jodavi Kashi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like