Skip to product information
Mantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा पूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही.
गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का ? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला ?
चला, वाचूया... मंत्र निसर्गाचा हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.