मनुष्य हा उत्पादन प्रक्रियेतील सजीव घटक असल्यामुळे त्याला भावना, इच्छा, मन आणि शरीर असते. या सर्व गोष्टींचा उपयोग करूनच तो व्यवसायात सक्रियपणे काम करतो. मनुष्यबळ हे व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्त्वाचे संसाधन असल्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. प्रस्तुत पुस्तकात मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या व संकल्पना, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, कार्ये, व्याप्ती आणि विकास, भारतातील मानवी संसाधन व्यवस्थापन विकास, उत्क्रांती, महत्त्व, मानव संसाधन पद्धती, मानव संसाधन व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापन यातील फरक, गुणधर्म आणि भूमिका, व्यवस्थापकाची भूमिका, गुण, आव्हाने, मानव संसाधन व्यवस्थापनावर प्रभाव टाकणारे आधुनिक प्रवाह, मानव संसाधन नियोजन अर्थ आणि व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक, उद्दिष्टे, गरज / महत्त्व, फायदे आणि मर्यादा, कार्ये, मानव संसाधन नियोजनाचे प्रकार आणि प्रक्रिया, पायर्या, घटक, भरती - अर्थ, उद्दिष्टे, भरती धोरण, भरतीचे स्रोत आणि भरतीवर परिणाम, टप्पे, स्रोत, घटक, कर्मचार्यांची निवड प्रक्रिया, महत्त्व, वैशिष्ट्ये, घटक, कार्य विश्लेषणाचा अर्थ आणि व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे, महत्त्व आणि उपयोग, प्रक्रिया, कार्य विवरण, कार्य विशेषीकरण, कार्य रचना, कार्य विस्तार/परिवर्तन, कार्य समृद्धीकरण/संवर्धन, कार्य विस्तार आणि कार्य संवर्धनातील फरक या घटकांचे मुद्देसूद विश्लेषण केले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours