Skip to product information
हा मराठीतला (बहुधा) पहिला एकाक्षरी लघुकोश आहे. याचा विशेष म्हणजे शब्दार्थांबरोबरच तो शब्द साहित्यात कसा वापरला आहे, याची भरपूर अवतरणे, काव्याची अवतरणे, ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत व गद्याची अवतरणे बखरींपासून अलीकडील नाटक व बोलपटांपर्यत आढळलेली अशी आहेत.
शिवाय बोलीभाषा, ग्रामीणभाषा, स्त्रिया व मुलांत रूढ असलेले वाक् प्रयोगही दिले आहेत. माहिती बरोबर रंजकताही आणण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.