Skip to product information
Maza Ishvar Stri Aahe by Noor Jahan, Shubha Prabhu-Satam
Sale price  Rs. 333.00 Regular price  Rs. 370.00
Pages: 396
Language: Marathi

पुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मनामुळे नेहमी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसंच मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या - विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणाऱ्या स्त्रिया - यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने का होईना, पण सुरू आहे. या संघर्षाचं समाजामनाला भानावर आणणारं चित्रण या कादंबरीत केलेलं आहे.

भावव्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता तर्कबुद्धीचा चकित वापर करत, ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. Maza Ishvar Stri Aahe : Noor Jahan, Kavita Mahajan माझा ईश्‍वर स्त्री आहे : नूर जहॉं , कविता महाजन हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Maza Ishvar Stri Aahe | माझा ईश्‍वर स्त्री आहे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like