Skip to product information
Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती by P. R. Joshi | पी. आर. जोशी""
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Pages: -
Language: Marathi

Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल.

कशी चालते ही सारी यंत्रणा ? कोण हाताळते हे अर्थकारण ?

अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

माझी अर्थविश्वातील भ्रमंती | Mazi Arthavishwatil Bhramanti

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like