Skip to product information
Mi Nahi Kunachi | मी नाही कुणाची by Sushil Pagariya | सुशील पगारिया""
Rs. 125.00
Pages: -
Language: Marathi

Mi Nahi Kunachi | मी नाही कुणाची - ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली.

- मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - ‘शेतक-यां’चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा ‘बाई’च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला.

- अशा या एका ‘शेतकरी-कवयित्री-लेखिके’ची ही कहाणी! - पूर्णपणे ‘सुफळ’ नव्हे, पूर्णपणे ‘सपुर्ण’ ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मी नाही कुणाची | Mi Nahi Kunachi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like