Skip to product information
Sale price
Rs. 374.25
Regular price
Rs. 499.00
Author:
Joseph Murphy, Albert Ellis
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता. ————————————————————————————————————————– फीलिंग बेटर, गेटिंग बेटर, स्टेइंग बेटर या मूळ पुस्तकाचे लेखक डॉ. अल्बर्ट एलिस यांच्यासोबत डॉ. चंद्रशेखर पांडे यांनी काम केलेले असल्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाशी डॉ. पांडे समरूप झाले होते. त्यामुळे या पुस्तकाचे मराठी रूपांतर करताना शक्यतो मूळ गाभ्याला धक्का न लावता सुलभ भाषांतर करण्यात आले आहे. या गुरुशिष्यांच्या इतिहासाची आठवण करून देणारे, गुरुशिष्यांच्या आठवणी जागृत करणारे हे बोलके छायाचित्र… “जवळजवळ प्रत्येकालाच काही वेळा प्रसन्न वाटण्याची गरज वाटत असते आणि हे स्व-मदत पुस्तक एलिसच्या नेहमीच्या व्यवहारी, प्रामाणिक शैलीत लिहिले गेले आहे, ही युक्ती उपयोगी पडते. त्यामुळे माझे काम पूर्ण झाले आणि तुमचेही काम पूर्ण होऊ शकते…” – सिरिल एम. फ्रँक्स, पीएच. डी. “वाचण्यास, समजण्यास आणि लक्षात ठेवण्यासही सोपे कोणत्याही चांगल्या स्व-मदत करणाऱ्या ग्रंथाची उत्कृष्ट छाप… ही जोरदार शिफारस वाचकही मनावर घेतात… ते जगण्यायोग्य आणि आनंद घेण्यायोग्य आयुष्या

Pickup currently not available