Skip to product information
सोसायटीत प्रसिद्ध असणाऱ्या निर्मला काकूंचा मोबाइल हरवतो आणि डिटेक्टिव्ह 4ची टीम तो शोधण्याच्या कामाला लागते. त्यातून उलगडतं गमतीशीर रहस्य… मिशन निर्मला काकू ! . सोसायटी शेजारच्या पडीक बंगल्यात भूत असल्याच्या अफवा पसरतात. भीत भीत, कांकू करत डिटेक्टिव्ह 4 ची टीम त्या बंगल्यात जाऊन प्रत्यक्ष शोध घ्यायचा निर्णय घेते…आणि उलगडतं बंगल्यातील भूताचं रहस्य…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours