Skip to product information
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्यांच्या अनुभवाचे बोल स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना घ्यायची खबरदारी स्पर्धा परीक्षांच्या दिशेनं पावलं टाकणार्यांसाठी मार्गदर्शक टिप्स स्पर्धा परीक्षांमध्ये यश न मिळालेल्यांना नवे व्यवसाय , नोकऱ्या शोधण्यासाठी यातून सापडलेले मूलमंत्र असा चतुरस्त्र आवाका असलेलं सकाळ प्रकाशनचं आगळंवेगळं मोटिव्हेशन बुक यात वाचा महेश भागवत , अजित जोशी , डॉ.
शैलेंद्र देवळाणकर , अतुल गोतसुर्वे , तानाजी शिंदे , भूषण देशमुख , वरुण बरनवाल , संजय खरात , अभिजीत राऊत , प्रियांका पवार , दीपक शिरगुरवार , किरण जाधव व किरण केंद्रे यांच्यासारख्यांचे स्मार्ट विचार . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours