Skip to product information
मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना | Mulanche Vyaktimatva Sakartana by Sachin Usha Vilas Joshi avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 262.50 Regular price  Rs. 350.00
Overview:
विद्यार्थ्यांना विसरभोळं कोण बनवतं ? मुलांना राग का येतो ? विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही ? मुलं खोटं का बोलतात ? मुलं मोबाइल गेम्समध्ये का अडकतात ? मुलं हिंसक का होतात ? मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी ? बालमेंदूची जडणघडण कशी होते ? शाळा निवडताना कुठलं बोर्ड घ्यावं ? सिंगल पेरेंटिंग कसं हाताळावं ? मुलांचा अटेंशन स्पॅन कसा वाढवावा ? मुलांना कशा आणि कुठल्या गोष्टी सांगाव्यात ? मुलांची भाषा आणि उच्चार कसे सुधारावेत ? स्क्रीन टाइम कसा कमी करावा ? मुलांची अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावी? परीक्षेच्या वेळेस मुलांना कसं वातावरण द्यावं ? मुलांना स्टेजवर बोलायला कसं शिकवावं ? अनुभवसंपन्न पालकत्व कसं असावं ? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील.
Book cover type

You May Also Like