Skip to product information
आपले मूल सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी पालक प्रयत्नशील असतात. मुलांच्या भवितव्याबद्दलची पालकांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्यक्ष मदत करणारे पॅक्टिकल पुस्तक.
पण हे सर्व गुण कोणते व सर्वगुणसंपन्नतेसाठी नेमके काय करावे हेच पालकांना कळत नाही. पालकांची ही अडचण समजून घेऊन, या पुस्तकाची रचना करताना प्रत्येक गुण मुलांच्या अंगी कसा बाणवावा याची अगदी उपयुक्त व सोपी पद्धत सांगण्यात आली आहे.
शेवटी ती संस्काराची शिदोरीच मुलांना ऑलराऊंडर बनवत असते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours