Skip to product information
Namjapache Prakar Va Mahatmya
Rs. 5.00
Overview:
श्रीराम जयराम जयजय रामनामजपाचे विविध प्रकार१. राम कृष्ण हरी । जय जय राम कृष्ण हरी ॥ 2. विठोबा रखुमाई | जय जय विठोबा रखुमाई ||३. रघुपती राघव राजाराम । पतितपावन सीताराम ॥४. ५. राम लक्ष्मण जानकी । जय बोलो हनुमानकी ॥ राम राम राम जय सीताभिराम । सीताभिराम ॥ राम. ॥६. ७. मारुतिराया बलभीमा । शरण आलों मज द्या प्रेमा ॥ दत्तात्रय अवधूता । जनार्दनस्वामी एकनाथा ।। गुरु. ।।८. रामदास गुरु माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं । ९. जय जय राम कृष्ण हरी । सांवळ्या राम कृष्ण हरी ||१०. शिव हर रे शिव हर रे । सांब सदाशिव शिव हर रे ॥शिव हर शंकर गौरीशं । वंदे गंगाधरमीशम् | ११. ज्ञानोबा माउली तुकाराम ज्ञानराज माउली तुकाराम ॥१२. जीवाचे जिवलगे । मनाचे मोहने । येई पांडुरंगे ॥ १३. राम हरे गोविंद । शिव शिव कृष्ण हरे गोविंद ॥१४. नारायण नारायण जय गोविंद हरे || नारायण नारायण जय गोपाल हरे |१५. गुरु महाराज गुरु । जय जय परब्रह्म सद्गुरु ॥१६. नारायण विधि अत्रिनाथ । दत्त जनार्दन एकनाथ ॥ १७. कृष्ण गोविंद गोविंद गोपाळ राधेकृष्ण ॥ गो.गो. ।।१८. सच्चित्प्रेमानंदू ॥ भज रे गोविंदू गोविंदू ॥१९. राधाकृष्ण जय कुंजविहारी । मुरलीधर गोवर्धनधारी ॥ २०. निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई । एकनाथ नामदेव तुकाराम ||आवडिनें हीं नामें गाती । त नर पावति मंगलधाम ॥ २१. नारायण विधि वसिष्ठ राम रामदास कल्याणधाम ||२२. रामसीता कृष्णराधा । विठ्ठले रखुमाई ||२३. पावना दत्ता । दयाळा पावना दत्ता ॥२४. जय विठ्ठल । जय जय विठ्ठल ॥२५. ॐ नमः शिवाय ॥२६. ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like