Skip to product information
ऐतिहासिक पात्रांना काल्पनिक रूप देऊन नंदा
खरे यांनी कथानकाला वास्तविकतेजवळ
आणले आहे. ‘असे घडले नसले, तरीपण घडू
शकले असते'
अशी भावना सुजाण वाचकांच्या मनात येईल.
- जयंत नारळीकर
खऱ्याखऱ्या व्यक्तींचे स्वभाव, कामाचे स्वरूप,
त्या काळातील समाजजीवन या सर्वांच्या
पार्श्वभूमीवर खरे यांच्या कल्पनाविलासाने
रचलेली ही कादंबरी वाचायला मला मजा
वाटली. शक्यतेच्या कोटीतील आहे म्हणून,
त्यातल्या कित्येक व्यक्तींची माहिती आहे
म्हणून ती जास्त आवडली. अखेर,
तुम्ही ऐतिहासिक व्यक्तींची ज्ञात असलेली
सत्य माहिती दिली हे देखीलफ
आवडले. त्यामुळे वाचक सत्य काय आहे व
लेखकाचा कल्पनाविलास कोठे
आहे हे जाणू शकतो.
- मंगला नारळीकर
Pickup available at HO
Usually ready in 24 hours